
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :कोट्यवधींची गुंतवणूक, १६ लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती; मुंबईसाठी CM फडणवीसांचा अजेंडा
Lokmat Exclusive: क्रिएटिव्ह इंडस्ट्रीसह एअरोसिटी, तंत्रज्ञान, एआय क्षेत्राला चालना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’शी बोलताना आकडेवारीच दिली. ...

व्यापार :ट्रम्प टॅरिफबाबत अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात काय-काय झालं? भारतावर किती परिणाम, जाणून घ्या
Trump Tariff Supreme Court: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जागतिक टॅरिफबाबत शुक्रवारी जगभराचे लक्ष अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाकडे लागलं होतं. पाहा न्यायालयात नक्की काय झालं. ...

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या कुरापती सुरूच! सांबाच्या फ्लोरा गावात ड्रोनने पाडलं पॅकेट; बीएसएफने उधळला पाकचा डाव
सांबा सेक्टरमध्ये शुक्रवारी मध्यरात्री पाकिस्तानने पुन्हा एकदा ड्रोनचा वापर करून शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याचा प्रयत्न केला. ...

आंतरराष्ट्रीय :जपानच्या अधिकाऱ्याचा फोन चीनच्या विमानतळावर चोरीला गेला; अणुऊर्जा प्रकल्पांसह अत्यंत गोपनीय माहिती लीक होण्याचा धोका...
Japan NRA Phone Loss News: जपानच्या न्यूक्लियर रेग्युलेशन ऑथॉरिटीचा स्मार्टफोन शांघाय विमानतळावर हरवला. गोपनीय संपर्क माहिती चीनच्या हाती लागल्याची भीती. वाचा सविस्तर बातमी. ...

परभणी :परभणी-जिंतूर मार्गावर पहाटे भीषण अपघात; कीर्तनाहून परतणाऱ्या तीन वारकऱ्यांचा मृत्यू
कार - दुचाकी अपघातात तीन वारकऱ्यांचा मृत्यू; परभणी- जिंतूर मार्गावरील झरी जवळील घटना ...

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांची तेल कंपन्यांसोबत बैठक, अमेरिका भारताला व्हेनेझुएलाचे तेल देण्यास तयार; पण एका अटीवर...
Trump Venezuela Crude oil to India News : डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या तेलावर अमेरिकेचे नियंत्रण जाहीर केले आहे. तेल कंपन्यांसोबत १०० अब्ज डॉलर्सचा करार आणि भारतासाठी स्वस्त तेलाची संधी. वाचा सविस्तर बातमी. ...

मुंबई :ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
निवडून आल्यानंतर आमदार, महापौर, नगरसेवकांना तुम्ही किती काम केले हे मी विचारणार नाही. तर किती लाडक्या बहिणींना लखपती बनवले ते विचारणार आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...

फिल्मी :भयंकर प्रकार! 'द राजा साब'च्या स्क्रीनिंगदरम्यान प्रभासच्या चाहत्यांनी कागदाचे तुकडे जाळले, व्हिडीओ व्हायरल
थिएटरमधील भयानक प्रकार समोर आला असून प्रभासच्या अतिउत्साही चाहत्यांनी कागदाचे तुकडे पेटवले आहेत. त्यामुळे थिएटरमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते ...

आंतरराष्ट्रीय :खालिदा जिया यांच्यानंतर आता सुपुत्र तारिक रहमान यांच्याकडे बीएनपीची धुरा
माजी पंतप्रधान खालिदा जिया यांच्या निधनानंतर, आता पक्षाची कमान त्यांचे सुपुत्र तारिक रहमान यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य १० जानेवारी २०२६ : धनु राशीला पदोन्नतीचे योग, तर तूळ राशीने राहावे सतर्क; वाचा काय सांगते तुमचे नशीब!
Daily Horoscope Marathi: आज शनिवार, १० जानेवारी २०२६. आजचा दिवस काही राशींसाठी आर्थिक सुबत्ता घेऊन येणार आहे, तर काही राशींना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. ...

नाशिक :आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पहिली संयुक्त सभा; दोघे जवळपास २२ वर्षांनंतर नाशिकमध्ये एकत्र ...
